Easy & Simple Online Learning...

ग्राफिक डिझाईनचा ऑनलाईन कोर्स कसा शिकायचा असतो ते समजण्यासाठी प्रथम हा 11/- चा डेमो कोर्स करून पहा. म्हणजे ऑनलाईन ऍडमिशन पासून ते ऑनलाईन लेसन, ऑनलाईन असाईनमेंट सबमिशन, ऑनलाईन एक्झाम आणि ऑनलाईन सर्टिफिकेट कसे मिळते याची तुम्हाला कल्पना येईल. जर ही साधी आणि सोपी ऑनलाईन शिकण्याची पद्धत तुम्हाला आवडली, तर ग्राफिक डिझाईनचे आमचे पाच कोर्सेस तुम्ही क्रमशः पूर्ण करा आणि परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर व्हा. 

स्टेप 1. 

येथे क्लिक करून प्रथम रजिस्टर करा. 

स्टेप 2. रजिस्टर केल्यानंतर तुमचा ईमेल चेक करा. ARTEK DIGITAL कडून व्हेरिफिकेशनसाठी आलेला ईमेल ओपन करा. आणि त्या ई-मेल मधील व्हेरिफिकेशन लिंकवर क्लिक करा. म्हणजे तुमचा ईमेल व्हेरिफाय होईल. 

स्टेप 3. Login मेनूवर क्लिक करून लॉगिन व्हा. User Name मध्ये तुमचा ई-मेल टाका आणि रजिस्टर करताना दिलेला पासवर्ड वापरा. आणि लॉगिन व्हा. लॉगिन झाल्यानंतर मेनूमध्ये शेवटी Welcome च्या पुढे तुमचे नाव दिसेल. 

स्टेप 4. Home पेजवरील Demo Course कोर्स थंबनेलवर Try Now : Go to Course Page बटणवर क्लिक करा. कोर्स पेज ओपन होईल. 

स्टेप 5. Take This Course बटणवर क्लिक करा. Payment ऑप्शन ओपन होईल. 

स्टेप 6. PhonePe, UPI-Google Pay, UPI / QR Code, Debit/Credit Card, Net Banking पैकी कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करा. 

स्टेप 7. पुन्हा Home पेजवरील Easy & Simple Online Courseच्या थंबनेलमधील Try Now : Go to Course Page बटणवर क्लिक करा. कोर्स पेज ओपन होईल. 

स्टेप 8. Course Content च्या खाली Demo Lesson 01 वर क्लिक करा. ऑनलाईन क्लास रूम पेजमध्ये Demo Lesson 01 ओपन होईल. 

स्टेप 9. Demo Lesson 01 व्हिडीओ प्ले करून पूर्ण पाहिल्यावर Mark Complete बटणवर क्लिक करा. Demo Lesson 02 ओपन होईल. 

स्टेप 10.  Demo Lesson 02 पेजवरील व्हिडीओ प्ले करून पहा. व्हिडीओ पाहून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करायचे असते. आणि त्याची jpg फाईल असाईनमेंट मध्ये अपलोड करायची आहे. इथे ह्या डेमो लेसनमध्ये असाईनमेंट म्हणून तुम्ही कोणतीही एखादी jpg फाईल किंवा फोटो अपलोड करू शकता.  त्यासाठी Browse वर क्लिक करून कोणतीही jpg फाईल किंवा फोटो सिलेक्ट करा आणि  Upload बटणवर क्लिक करा. म्हणजे पुढचा लेसन 03 ओपन होईल. 

लेसन 02 प्रमाणेच लेसन 03, लेसन 04 आणि लेसन 05 पूर्ण करा. Exam पेज ओपन होईल.  

स्टेप 11. Exam पेजवरील Start Exam बटणवर क्लिक करा. प्रश्नपत्रिका ओपन होईल. 

स्टेप 12. प्रत्येक प्रश्नाखालील बरोबर उत्तरावर क्लिक करा. सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर Exam Summary बटणवर क्लिक करा. 

स्टेप 13. Finish Exam बटणवर क्लिक करा. आणि काही सेकंदातच परीक्षेचा निकाल पाहा. 

स्टेप 14. आता Click Here to Continue बटणवर क्लिक करा. इथे तुमचा कोर्स पूर्ण होतो आणि आता तुम्ही तुमच्या कोर्स पेजवर येता. 

स्टेप 15. तुमचे कोर्स सर्टिफिकेट आता डाऊनलोड करा. त्यासाठी ह्या कोर्स पेजवरील Download Certificate बटणवर क्लिक करा. आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा. 

अशा पद्धतीने ग्राफिक डिझाईनचे पाच कोर्सेस तुम्ही पूर्ण करून हमखास नोकरी मिळवू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. 

कुठेही, कधीही शिका, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. 

धन्यवाद. 

भागवत पवार,

काही शंका असल्यास 9371102678 या नंबरला कॉल करा.11

₹11

C. D. Art : Online Demo Course

Online Registration, Admission, Payment, lessons, assignments submissions, exams, result and finally downloading certificate. Learn anytime, anywhere from any device. Try this demo course & make sure, This is the easiest and practical online learning method in the world.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *